आपण मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात? (मराठीत हार्दिक शुभेच्छा) जर होय, तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे, खाली मी मराठीत 100+ वाढदिवसाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. महाराष्ट्रीय लोकांचे मराठी भाषेशी वेगळे नाते आहे; जेव्हा तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही महाराष्ट्राला मराठीत पाठवता, तेव्हा ते तुमच्याशी अधिक जोडलेले वाटतात, एक वेगळ्या पातळीवरील भावनिक संबंध निर्माण करतात.
तुमच्या मदतीसाठी, मी तुम्हाला 100+ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत; तुम्ही खाली vadhdivsachya hardik shubhechha मराठीत तपासू शकता आणि तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला आवडेल ते वापरू शकता.
Wishes For Birthday In Marathi
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणता ही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
HAPPY BIRTH DAY
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
व्हावास तू शतायूषी,व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Marathi Happy Birthday Wishes मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणता ही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
HAPPY BIRTH DAY
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
व्हावास तू शतायूषी,व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
तुमचा वाढदिवस तुम्ही ज्या अद्भुत व्यक्ती आहात त्याचा उत्सव असावा. तुम्हाला जगातील सर्व सुखांच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दिवस प्रेम, हास्य आणि आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेला असावा.
येथे नवीन सुरुवात आणि रोमांचक साहसाचे वर्ष आहे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि येणारे वर्ष तुमचे सर्वोत्तम जावो.
आपल्या विशेष दिवशी, मला आशा आहे की आपण प्रेम, हास्य आणि आपल्याला आनंद देणार्या सर्व गोष्टींनी वेढलेले असाल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्यासारखाच अप्रतिम दिवस तुला ही शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि पुढचे वर्ष अविश्वसनीय क्षणांनी भरलेले असावे.
Birthday Wishes In Marathi For Brother 2024 भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा.
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
जेव्हा एकटेपणा जाणवतो,
तेव्हा तूच सोबतीला असतोस,
खरंतर आहेस माझा भाऊ पण,
आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. ‘ हॅपी बर्थडे ब्रदर.
बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं,
कधी होता कामाचा बहाणा,
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी तर जवळ घेतलंस मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Wishes In Marathi For Sister 2024 बहिणीसाठी मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
रडवते तर हसवते पण,
उठवते तर झोपवते पण,
आई नसून आई सारखी करते काळजी पण ..
हैप्पी बर्थडे ताई
बहीण तर आईचा ची copy असते
जी आई नसल्या वर आपली
आई सारखी काळजी करते
अशा या माझ्या Sis ….. ला
Happy Wala Birthday
बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते,
आणि जी माझे सर्व प्रॉब्लेम slove करते,
आणि तिच्या bestie सोबत setting लाउन देते,
अशा माझ्या लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वाला बर्थडे
जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो
अशा माझ्या या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून
बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेच्छा
माझ्या जिवनाची सर्वात मोठी शत्रू,
माझी जिगरी, माझी जान,
माझ्या वेड्या Sister ला हैप्पी वाला बर्थडे
बहीण ती असते जी आपले सर्व Secret लपून ठेवते
पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का
Happy Birthday Dear
पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला ..
अस बोलणारी बहीण पाहिजे ..
हैप्पी बर्थडे sister
माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे छोटी.
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल,
तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई
मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी
फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी #राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा