Mahashivratri Wishes In Marathi 2024 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

By vedu Mar 8, 2024
Mahashivratri Wishes In Marathi 2024

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला झाला होता, आणि त्यानंतरपासून ही विशेष तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री शुक्रवार, ८ मार्च २०२४ रोजी साजरी होणार आहे. Mahashivratri Wishes In Marathi.

या दिवशी शिवभक्त भगवान शंकराची मनोभावे पूजा करून उपवास करतात. देशभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासोबतच एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या जातात.

तुम्हीदेखील मित्रांना, कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून खास मराठीतून शुभेच्छा देऊ शकता.

Mahashivratri Message In Marathi For Whatsapp 2024

Mahashivratri Wishes In Marathi 2024 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ नमः शिवाय!


दुःख दारिद्र्याचा नाश होवो
सुख समृद्धी दारी येवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


काळ तू, महाकाल तू,
तूच राजा, तूच प्रजा
तूच सत्य आणि तूच विश्वास
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!


कारुण्य सिंधु भव दु:ख हारी
तुज विण शंभु मज कोण तारी,
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


शिवाच्या भक्तीने, शक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


भगवान शिव तुमच्या कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करो
तुम्हाला सुख, वैभव, समृद्धी आणि शांती देवो.
ओम नमः शिवाय


बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!


शिव अनादि शिव अनं
शिवमहिमेने प्रकाशला आसमंत
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव….


न जगण्याचा आनंद न मरणाचे दुःख
जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरुवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा


दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri!


शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा

Mahashivratri messages Marathi 2024 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri Wishes In Marathi 2024 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!


सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव


जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!


शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख


असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा


महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Maha Shivratri Wishes in Marathi 2024 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2024

Mahashivratri Wishes In Marathi 2024 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ नमः शिवाय |
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. !


‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!


हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा
। जय भोलेनाथ ।


शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..


भोळ्या शंकराची शक्ती, भोळ्या शंकराची भक्ती
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी
आपल्या सर्वांच्या जीवनात
सुख, शांती, ऐश्वर्या लाभो
हीच शंकराकडे प्रार्थना
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!


शिव आहे सत्य,
शिव आहे अनंत,
शिव आहे अनाद
शिव आहे भगवंत,
शिव आहे ओमकार,
शिव आहे ब्रह्म,
शिव आहे शक्ती,
शिव आहे भक्ती,
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशीर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा…!


एक फुल
एक बेलपत्र
एक लोटा जल
वाहू महादेवाला..
वंदन करू सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना माझ्या भोळ्या शंकराला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… !

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *