Marathi Quotes For Anniversary 2024 | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

By vedu Jan 24, 2024
marathi happy marriage anniversary

Marriage anniversary wishes in Marathi | नवरा बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवरा-बायकोच्या नात्यामध्ये अधिक गोडवा वाढतो तो एखाद्या शुभदिनी. मग तो शुभ दिवस तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस असू शकतो किंवा लग्नाचा वाढदिवस. अशा शुभप्रसंगी त्यांना प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांच्या प्रति असलेली भावना, प्रेम व्यक्त करण्याची जणू काही सुवर्ण संधीच असते.Lagnachya Wadhdiwasachya Shubhechha.

तुमच्या देखील लग्नाचा वाढदिवस जवळ आला आहे का? तर मग या खास दिवशी आपल्या जोडीदाराला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही Marriage anniversary wishes in Marathi चा संग्रह तयार केलेला आहे. या मध्ये तुम्ही Marriage Marathi wishes पाठवून त्यांचा आनंद आकाशाएवढे करू शकता.

Marriage anniversary wishes in Marathi

Short Marathi Quotes For Anniversary

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम

Marathi Quotes For Anniversary For Wife

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary


घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary.


गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच, तु आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!


माझ्या संसाराला घरपण आणणारी,
आणि सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनी सुंदर बनवणारी,
माझ्या प्रिय पत्नीला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!


समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम,
एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!


आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary.


सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,
आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.
लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा!


जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मागणं असेल बस एवढेच
सोबत हवी जन्माची ,साथ हवी आयुष्यभराची
शेवटच्या क्षणातही सोबत असेल तुझी
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तू माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary.


Marathi Quotes For Anniversary For Husband

Marathi Quotes For Anniversary For Husband

श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
प्रिय नवरोबाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary.


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपुला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.


देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो,
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे
आपल्यासाठी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!


एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary.


चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा हिच माझी ईच्छा !
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary Dear Husband.


परिस्थिती कशीही असो जो
सदैव माझ्या सोबत असतो,
जो माझ्या जीवनाचा आधार आणि
माझ्या आनंदामागील कारण आहे,
अश्या माझ्या प्रिय नवरोबाला
लग्न वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary Dear Husband.


Marathi Quotes For Anniversary For Friend

Marathi Quotes For Anniversary For Friend

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!


देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,

दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव.


मनापासून एकच इच्छा आहे
आजच्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा


हे नातं.. हा आनंद.. कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा


प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
Happy Anniversary


तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा


Marathi Quotes For Anniversary For Couple

अशीच क्षणा-क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा आनंदाचा जावो


नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमची जोडी राहो अशी सदा
कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..
लग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
Happy Anniversary


विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


असंच नवीन नवीन शुभेच्छा साठी आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा ईमेल द्वारे. तुम्हाला कोणती विशेष आवडते आहे ते कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा.

Read More

आसाम राज्याविषयी संपूर्ण माहिती | Assam Information In Marathi

By vedu

Related Post

2 thoughts on “Marathi Quotes For Anniversary 2024 | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *